प्रेषितांची कृत्ये 13:44 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 13:44 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 13:44 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 IRVMARप्रेषितांची कृत्ये 13:44 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुढच्या साबाथ दिवशी जवळ जवळ सर्व नगर, देवाचे वचन ऐकावयाला जमले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 13:44 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुढील शब्बाथाच्या दिवशी शहरातील जवळपास सर्वच लोक प्रभूचे वचन ऐकण्यासाठी एकत्रित झाले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 MRCV