Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 13:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 13:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले.

प्रेषितांची कृत्ये 13:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.

प्रेषितांची कृत्ये 13:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्र येथे गेले.

प्रेषितांची कृत्ये 13:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले.