Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 13:28 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 13:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली.

प्रेषितांची कृत्ये 13:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जिवे मारावे.

प्रेषितांची कृत्ये 13:28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा, अशी विनंती त्यांनी पिलातला केली.

प्रेषितांची कृत्ये 13:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यांना जिवे मारण्यासाठी एकही योग्य पुरावा त्यांना सापडला नाही, तरी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी पिलाताकडे केली.