प्रेषितांची कृत्ये 13:26
प्रेषितांची कृत्ये 13:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या बंधुनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हास सांगितली गेली.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचाप्रेषितांची कृत्ये 13:26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“अब्राहामाची संतान, माझ्या प्रिय भावांनो आणि परमेश्वराचे भय धरणार्या गैरयहूदीयांनो, तारणाचा संदेश आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचा