प्रेषितांची कृत्ये 13:22
प्रेषितांची कृत्ये 13:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर देवाने शौलाला काढून टाकले, देवाने दावीदाला त्यांचा राजा केले, दावीदाविषयी देव असे बोलला इशायाचा पुत्र, दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचाप्रेषितांची कृत्ये 13:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शौलाला दूर केल्यानंतर, दावीदाला त्यांचा राजा म्हणून नेमले. या दावीदाबद्दल परमेश्वराने साक्ष दिली: ‘माझ्या मनासारखा मनुष्य इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे; माझ्या इच्छेप्रमाणे असणार्या प्रत्येक गोष्टी तो करेल.’
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचाप्रेषितांची कृत्ये 13:22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, ‘इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.’
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचा