प्रेषितांची कृत्ये 12:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 12:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोन शिपायांच्या मध्ये निजला होता, आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 12:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 IRVMARप्रेषितांची कृत्ये 12:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हेरोद त्याला बाहेर लोकांसमोर आणणार होता, त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता. पहारेकरी तुरुंगाच्या दरवाजापुढे पहारा करत होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 12:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेरोद त्याला चौकशीसाठी बाहेर आणणार होता त्या आधीच्या रात्री, पेत्र दोन बेड्या घातलेला, दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता आणि पहारेकरी प्रवेशद्वारापुढे रक्षण करीत उभे होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 MRCV