प्रेषितांची कृत्ये 12:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 12:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 12:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेरोदाने पाहिले की, यहूदी अधिकाऱ्यांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरवले, ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 IRVMARप्रेषितांची कृत्ये 12:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते यहुदी लोकांना आवडले, असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 12:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या कृत्याने यहूदी प्रसन्न झाल्याचे पाहून, हेरोद पेत्रालासुद्धा अटक करण्यास पुढे आला. हे बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळेस घडले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 MRCV