प्रेषितांची कृत्ये 12:25 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 12:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बर्णबा व शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमेहून माघारी आले.
प्रेषितांची कृत्ये 12:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बर्णबा व शौलाने त्यांचे यरूशलेम शहरातील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले, त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.
प्रेषितांची कृत्ये 12:25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बर्णबा व शौल हे आपले सेवाकार्य पूर्ण करून योहान ऊर्फ मार्कला बरोबर घेऊन यरुशलेमहून परत निघाले.
प्रेषितांची कृत्ये 12:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले.