प्रेषितांची कृत्ये 12:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 12:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 12:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 IRVMARप्रेषितांची कृत्ये 12:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहानचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने ठार मारले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 12:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने योहानाचा भाऊ याकोबाचा तलवारीने वध करविला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 12 MRCV