प्रेषितांची कृत्ये 12:18 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 12:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले ह्याविषयी शिपायांत मोठी खळबळ उडाली.
प्रेषितांची कृत्ये 12:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते, पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते.
प्रेषितांची कृत्ये 12:18 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले, ह्याविषयी शिपायांत मोठी गडबड उडाली.
प्रेषितांची कृत्ये 12:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहाट झाल्यावर, पेत्राचे काय झाले असावे या विचाराने सैनिकांमध्ये एकच गडबड उडाली.