Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 12:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 12:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला.

प्रेषितांची कृत्ये 12:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला.

प्रेषितांची कृत्ये 12:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ह्याच सुमारास हेरोद राजाने ख्रिस्तमंडळीतल्या काही जणांचा छळ सुरू केला.

प्रेषितांची कृत्ये 12:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्याच सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही लोकांना छळावे म्हणून बंदिस्त केले.