मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 11:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 11:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले.

प्रेषितांची कृत्ये 11:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

याविषयीची बातमी यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्या मंडळीच्या कानावर आली, म्हणून यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठवले.

प्रेषितांची कृत्ये 11:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यांच्याविषयीचे वृत्त यरुशलेममधील ख्रिस्तमंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले.

प्रेषितांची कृत्ये 11:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यरुशलेम येथे असलेल्या मंडळीने जेव्हा ही बातमी ऐकली, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठविले.