Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 10:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 10:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले

प्रेषितांची कृत्ये 10:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला नंतर कर्नेल्याने त्याचे दोन विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले.

प्रेषितांची कृत्ये 10:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता, तो निघून गेल्यानंतर त्याने त्याच्या घरच्या दोघा चाकरांना व त्याच्या व्यक्तिगत सेवेसाठी नेमलेल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले

प्रेषितांची कृत्ये 10:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जो देवदूत त्याच्याबरोबर बोलला तो गेल्यानंतर, कर्नेल्याने आपल्या दोन नोकरांना आणि धर्मनिष्ठ शिपायास, जो त्याच्या वैयक्तिक सेवकांपैकी एक होता त्याला बोलाविले.