प्रेषितांची कृत्ये 10:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 10:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण; त्याला पेत्रही म्हणतात.
प्रेषितांची कृत्ये 10:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या मनुष्यास घेऊ नये, शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात.
प्रेषितांची कृत्ये 10:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता तू यापो येथे माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण. त्याला पेत्रही म्हणतात.
प्रेषितांची कृत्ये 10:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता योप्पा येथे माणसे पाठवून, शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे.