Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 10:40 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 10:40 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पण त्याला देवाने तिसर्‍या दिवशी उठवले व त्याने प्रकट व्हावे असे केले.

प्रेषितांची कृत्ये 10:40 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्यास जिवंत केले देवाने येशूला लोकांस स्पष्ट पाहू दिले.

प्रेषितांची कृत्ये 10:40 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले व त्याला प्रकट केले.

प्रेषितांची कृत्ये 10:40 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु परमेश्वराने तीन दिवसानंतर त्यांना मरणातून पुन्हा जिवंत केले व लोकांसमोर प्रकट केले.