प्रेषितांची कृत्ये 10:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 10:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने दिवसाच्या सुमारे तिसर्या प्रहरी दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून “कर्नेल्या,” अशी आपणास हाक मारत आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 10 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 10:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टांत झाला, त्याने तो स्पष्टपणे पाहिला, त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “कर्नेल्या!”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 10 IRVMARप्रेषितांची कृत्ये 10:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने एकदा दुपारी तीनच्या सुमारास दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपल्याकडे देवाचा दूत येत असून, “कर्नेल्य”, अशी आपल्याला हाक मारत आहे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 10 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 10:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला एक दृष्टान्त झाला. त्याने स्पष्टपणे असे पाहिले की, परमेश्वराचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 10 MRCV