मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 10:25 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 10:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले.

प्रेषितांची कृत्ये 10:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्यास भेटला, कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्यास नमन केले.

प्रेषितांची कृत्ये 10:25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले.

प्रेषितांची कृत्ये 10:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पेत्राने घरात प्रवेश करताच, कर्नेल्याने त्याची भेट घेतली आणि आदराने त्याच्या पाया पडला.