मजकुराकडे जा

प्रेषितांची कृत्ये 10:24 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 10:24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तिसर्‍या दिवशी तो कैसरीयास पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता.

प्रेषितांची कृत्ये 10:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला, कर्नेल्य त्याची वाट पाहत होता, त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.

प्रेषितांची कृत्ये 10:24 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

दुसऱ्या दिवशी तो कैसरिया येथे पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांस व इष्टमित्रांस जमवून त्याची वाट पाहत होता.

प्रेषितांची कृत्ये 10:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

दुसर्‍या दिवशी ते कैसरीयास पोहोचले. कर्नेल्य त्यांची वाटच पाहत होता, त्याने आपले नातेवाईक व जवळचे मित्र यांना एकत्रित बोलाविले होते.