Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 10:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 10:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता.

प्रेषितांची कृत्ये 10:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता; तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.

प्रेषितांची कृत्ये 10:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो धार्मिक होता व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, पुष्कळ दानधर्म करणारा व देवाचा नित्य धावा करणारा होता.

प्रेषितांची कृत्ये 10:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तो व त्याचे सारे कुटुंब धार्मिक व परमेश्वराला भिऊन वागणारे होते; तो उदारहस्ते गरजवंतांना दानधर्म करीत असे आणि परमेश्वराची नियमितपणे प्रार्थना करीत असे.