प्रेषितांची कृत्ये 1:3
प्रेषितांची कृत्ये 1:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत. हे दाखवून चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे, व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 1 वाचाप्रेषितांची कृत्ये 1:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 1 वाचा