3 योहान 1:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
3 योहान 1:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसर्या कशानेही होत नाही.
3 योहान 1:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
3 योहान 1:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
3 योहान 1:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझी मुले सत्याने चालतात, हे ऐकल्याने मला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दुसर्या कशानेही होत नाही.