2 तीमथ्य 3:8
2 तीमथ्य 3:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यान्नेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी माणसे आहेत.
सामायिक करा
2 तीमथ्य 3 वाचा2 तीमथ्य 3:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यान्नेस आणि यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसेच हे शिक्षक सत्याचा विरोध करतात. ते भ्रष्ट बुद्धीचे आणि विश्वासाविषयी नाकारलेले असे लोक आहेत.
सामायिक करा
2 तीमथ्य 3 वाचा