2 तीमथ्य 3:13 - Compare All Versions
2 तीमथ्य 3:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.
सामायिक करा
2 तीमथ्य 3 IRVMAR2 तीमथ्य 3:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील.
सामायिक करा
2 तीमथ्य 3 MRCV2 तीमथ्य 3:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसर्यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.
सामायिक करा
2 तीमथ्य 3 MARVBSI2 तीमथ्य 3:13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु भोंदू माणसे दुसऱ्यांना व स्वतःला फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील.
सामायिक करा
2 तीमथ्य 3 MACLBSI