2 तीमथ्य 2:16
2 तीमथ्य 2:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिकाधिक दूर नेतो.
सामायिक करा
2 तीमथ्य 2 वाचा2 तीमथ्य 2:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
भक्तिहीन वादविवाद टाळा, कारण जे त्यात गुंततात ते अधिकाधिक भक्तिहीन होतील.
सामायिक करा
2 तीमथ्य 2 वाचा