मजकुराकडे जा

2 थेस्सल 3:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

2 थेस्सल 3:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला जे सांगतो ते तुम्ही करत असता व पुढेही करत जाल.

2 थेस्सल 3 MARVBSI

2 थेस्सल 3:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल.

2 थेस्सल 3 IRVMAR

2 थेस्सल 3:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला आज्ञा देऊन जे सांगतो, ते तुम्ही करीत आहात व पुढेही करीत राहाल.

2 थेस्सल 3 MACLBSI

2 थेस्सल 3:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि आम्हाला प्रभूमध्ये भरवसा आहे की आम्ही आज्ञापिलेल्या गोष्टी तुम्ही करता आणि करीतच राहाल.

2 थेस्सल 3 MRCV