२ शमुवेल 9:7 - Compare All Versions
२ शमुवेल 9:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास दावीद म्हणाला, भिऊ नको; तुझे वडील योनाथान यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझ्या वडीलासाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करावे.
सामायिक करा
२ शमुवेल 9 IRVMAR२ शमुवेल 9:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस! कारण तुझा पिता योनाथान याच्याप्रीत्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करेन. तुझे आजोबा शौल यांच्या मालकीची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या मेजावर भोजन करशील.”
सामायिक करा
२ शमुवेल 9 MRCV२ शमुवेल 9:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस, तुझा बाप योनाथान ह्याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन; तुझा बाप शौल ह्याची सर्व जमीन तुला परत देईन; आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावेस.”
सामायिक करा
२ शमुवेल 9 MARVBSI