YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 9:1 - Compare All Versions

२ शमुवेल 9:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का?” योनाथानासाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे.

सामायिक करा
२ शमुवेल 9 IRVMAR

२ शमुवेल 9:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

दावीदाने विचारले, “योनाथानप्रीत्यर्थ ज्याच्यावर मी कृपा करावी असा शौलाच्या घराण्यातील कोणी अजून राहिला आहे काय?”

सामायिक करा
२ शमुवेल 9 MRCV

२ शमुवेल 9:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“योनाथानाप्रीत्यर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय?” अशी चौकशी दाविदाने केली.

सामायिक करा
२ शमुवेल 9 MARVBSI