YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 8:15 - Compare All Versions

२ शमुवेल 8:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

दावीदाची सत्ता सर्व इस्राएलवर होती. त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले.

सामायिक करा
२ शमुवेल 8 IRVMAR

२ शमुवेल 8:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे.

सामायिक करा
२ शमुवेल 8 MRCV

२ शमुवेल 8:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व निष्पक्षपातीपणे वागे.

सामायिक करा
२ शमुवेल 8 MARVBSI