२ शमुवेल 7:13 - Compare All Versions
२ शमुवेल 7:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.
सामायिक करा
२ शमुवेल 7 IRVMAR२ शमुवेल 7:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.
सामायिक करा
२ शमुवेल 7 MRCV२ शमुवेल 7:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.
सामायिक करा
२ शमुवेल 7 MARVBSI