२ शमुवेल 5:19
२ शमुवेल 5:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू का? तुझे साहाय्य मला लाभेल काय?” परमेश्वर उत्तरला, “होय पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”
सामायिक करा
२ शमुवेल 5 वाचा