२ शमुवेल 3:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
२ शमुवेल 3:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेब्रोन येथे दाविदाला पुत्र झाले ते हे : इज्रेलीण अहीनवाम हिच्यापासून त्याला अम्नोन झाला; हा त्याचा ज्येष्ठ पुत्र
सामायिक करा
२ शमुवेल 3 MARVBSI२ शमुवेल 3:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेब्रोन येथे दावीदाला पुत्र झाले, त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पाहिला मुलगा झाला तो अम्नोन.
सामायिक करा
२ शमुवेल 3 IRVMAR२ शमुवेल 3:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता
सामायिक करा
२ शमुवेल 3 MRCV