२ शमुवेल 23:1
२ शमुवेल 23:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीदाची ही अखेरची वचने; इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश. याकोबाच्या देवाचा हा अभिषिक्त राजा इस्राएलाचा मधुर स्तोत्रे गाणारा गायक.
सामायिक करा
२ शमुवेल 23 वाचा