२ शमुवेल 21:1
२ शमुवेल 21:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीदाच्या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी रक्तपिपासू घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.”
सामायिक करा
२ शमुवेल 21 वाचा२ शमुवेल 21:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला होता; म्हणून दावीद याहवेहसमोर गेला. याहवेह म्हणाले, “हे शौल आणि त्याच्या रक्तदोषी घराण्यामुळे आहे; कारण त्याने गिबोनी लोकांना मारले होते.”
सामायिक करा
२ शमुवेल 21 वाचा२ शमुवेल 21:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला; तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला. परमेश्वराने उत्तर दिले, “शौल व त्याचे खुनी घराणे ह्यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला.”
सामायिक करा
२ शमुवेल 21 वाचा