Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

२ शमुवेल 2:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

२ शमुवेल 2:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग दावीद इज्रेलीण अहीनवाम आणि नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्या आपल्या दोन्ही स्त्रियांसह तेथे गेला.

सामायिक करा
२ शमुवेल 2 MARVBSI

२ शमुवेल 2:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा दावीद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन स्त्रिया.

सामायिक करा
२ शमुवेल 2 IRVMAR

२ शमुवेल 2:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला.

सामायिक करा
२ शमुवेल 2 MRCV