२ शमुवेल 11:1
२ शमुवेल 11:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला.
सामायिक करा
२ शमुवेल 11 वाचा२ शमुवेल 11:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याकाळी वसंतॠतूमध्ये राजे लोक युद्धावर जात असत, तेव्हा दावीदाने राजाची माणसे आणि संपूर्ण इस्राएली सैन्याबरोबर योआबाला पाठवले. त्यांनी अम्मोनी सैन्याचा नाश केला आणि राब्बाह शहराला वेढा घातला. परंतु दावीद यरुशलेमात राहिला.
सामायिक करा
२ शमुवेल 11 वाचा२ शमुवेल 11:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या वेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकरांना व सर्व इस्राएल लोकांना पाठवले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमेतच राहिला.
सामायिक करा
२ शमुवेल 11 वाचा