2 पेत्र 2:20
2 पेत्र 2:20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जे पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले. त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झालेली असते.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा2 पेत्र 2:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा2 पेत्र 2:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा