2 पेत्र 2:19
2 पेत्र 2:19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः मात्र भ्रष्टतेचे दास असतात कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो, त्याचा तो दासही बनतो.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा2 पेत्र 2:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांना ते स्वातंत्र्याचे वचन देतात तेव्हा स्वतः दुष्टतेचे दास असतात कारण ज्याच्याकडून कोणी जिंकलेला आहे त्याच्या दासपणातही तो आणलेला आहे.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा2 पेत्र 2:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात जेव्हा ते स्वतःच दुष्टतेचे दास आहेत, कारण “लोक ज्याच्या अधिकारात आहेत, ते त्याचे दास आहेत.”
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा