2 पेत्र 2:17
2 पेत्र 2:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते पाणी नसलेले झरे आहेत, ते वार्याने विखरलेले ढग आहेत आणि अंधाराचा गडद काळोख त्यांच्यासाठी राखलेला आहे.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा2 पेत्र 2:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे लोक कोरड्या झर्यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा