2 पेत्र 1:13-14
2 पेत्र 1:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते. कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल.
सामायिक करा
2 पेत्र 1 वाचा2 पेत्र 1:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला असे वाटते की, जोपर्यंत मी या शारीरिक तंबूमध्ये राहत आहे, तोपर्यंत तुमची स्मरणशक्ती ताजीतवानी करणे हे योग्य आहे; कारण मला माहीत आहे की मी लवकरच हा शारीरिक मंडप सोडणार आहे, जसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला स्पष्ट करून दिले आहे.
सामायिक करा
2 पेत्र 1 वाचा