२ राजे 5:13
२ राजे 5:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्यास म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने तुम्हास एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती, नाही का? ‘स्नान करून शुध्द हो,’ एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये?”
सामायिक करा
२ राजे 5 वाचा२ राजे 5:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नामानाचे सेवक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने आपल्याला एखादी अवघड गोष्ट करावयास सांगितली असती, तर ती तुम्ही केली नसती काय? त्यांनी तर आपल्याला एवढेच सांगितले, जा स्नान कर आणि शुद्ध हो. तर मग तसे करावे की नाही?”
सामायिक करा
२ राजे 5 वाचा