२ राजे 5:11
२ राजे 5:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील.
सामायिक करा
२ राजे 5 वाचा२ राजे 5:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील.
सामायिक करा
२ राजे 5 वाचा