२ राजे 5:1
२ राजे 5:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग झाला होता.
सामायिक करा
२ राजे 5 वाचा२ राजे 5:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नामान हा अरामाच्या राजाचा सेनापती होता. तो राजासाठी फार महत्वाचा मनुष्य होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्यास कोड होते.
सामायिक करा
२ राजे 5 वाचा२ राजे 5:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

२ राजे 5 वाचा