२ राजे 3:17
२ राजे 3:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण परमेश्वर असे म्हणतो, तुम्हास वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल, आणि तुम्ही प्याल, तुम्ही व तुमच्या जनावरांनाही पाणी मिळेल.
सामायिक करा
२ राजे 3 वाचा