२ राजे 2:12
२ राजे 2:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले.
सामायिक करा
२ राजे 2 वाचा२ राजे 2:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्यांना पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.
सामायिक करा
२ राजे 2 वाचा