२ राजे 2:10
२ राजे 2:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.”
सामायिक करा
२ राजे 2 वाचा