YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 18:7 - Compare All Versions

२ राजे 18:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून परमेश्वर त्याच्यासोबत होता, आणि जिकडे तो जाई तिथे त्याची उन्नती होई. त्याने अश्शूरच्या राजाविरुध्द बंड केले व त्यांची सेवा केली नाही.

सामायिक करा
२ राजे 18 IRVMAR

२ राजे 18:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि याहवेह त्याच्याबरोबर होते; त्याने जे काही हाती घेतले त्यात तो यशस्वी झाला. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याची सेवा केली नाही.

सामायिक करा
२ राजे 18 MRCV

२ राजे 18:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ह्यास्तव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; जिकडेजिकडे तो जाई तिकडेतिकडे त्याला यशःप्राप्ती होई; त्याने अश्शूराच्या राजाविरुद्ध बंड केले; त्याचा तो अंकित राहिला नाही.

सामायिक करा
२ राजे 18 MARVBSI