२ राजे 18:6 - Compare All Versions
२ राजे 18:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो परमेश्वरास धरून राहिला. त्यास अनुसरण्याचे त्याने सोडले नाही परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे त्याने पालन केले.
सामायिक करा
२ राजे 18 IRVMAR२ राजे 18:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो याहवेहला धरून राहिला आणि त्यांचे अनुसरण करण्यापासून मागे फिरला नाही; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे तो पालन करीत राहिला.
सामायिक करा
२ राजे 18 MRCV२ राजे 18:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो परमेश्वराला धरून राहिला; त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही; परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या.
सामायिक करा
२ राजे 18 MARVBSI