YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 12:5 - Compare All Versions

२ राजे 12:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

याजकाने आपापल्या करदात्यांच्या कडून मिळालेले पैसे घ्यावे आणि परमेश्वराच्या मंदिरात काही मोडतोड झाली असेत तर या पैशातून तिची दुरुस्ती करावी.”

सामायिक करा
२ राजे 12 IRVMAR

२ राजे 12:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

प्रत्येक याजकाने त्याच्या खजिनदारांपैकी एकाकडून पैसे घ्यावे आणि नंतर मंदिरात जी काही मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करावी.”

सामायिक करा
२ राजे 12 MRCV

२ राजे 12:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

याजकांनी आपल्या ओळखीच्या लोकांपासून घ्यावा आणि मंदिरात जी काय मोडतोड झाली असेल तिची दुरुस्ती करावी.”

सामायिक करा
२ राजे 12 MARVBSI