२ राजे 11:12
२ राजे 11:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग यहोयादाने योवाशाला बाहेर काढले. त्यास त्यांनी मुकुट घातला आणि आज्ञापट दिला. मग त्यांनी त्यास राजा करून त्याचा अभिषेक केला व टाळ्या वाजवून त्यांनी “राजा चिरायू होवो” म्हणून जयघोष केला.
सामायिक करा
२ राजे 11 वाचा२ राजे 11:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग यहोयादाने राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”
सामायिक करा
२ राजे 11 वाचा