२ करिंथ 6:2
२ करिंथ 6:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा२ करिंथ 6:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण ते म्हणतात, “माझ्या कृपेच्या समयी तुमची विनवणी माझ्या कानी आली. तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य केले.” मी तुम्हाला सांगतो, आताच परमेश्वराच्या कृपेचा समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे.
सामायिक करा
२ करिंथ 6 वाचा